Pages

Good morning

Tuesday, March 15, 2016

मुलगा लहान असो किंवा मोठा,
घरी आल्यानंतर त्याचा तोंडून एकच प्रश्न नीघणार ??

" आई " कुठे आहे ?

आई कडे काही काम नसते पण आईला बघुन  मनाला  मिळालेली शांतता वेगळीच असते...😊

सुप्रभात 🙏🏻

No comments:

Post a Comment

Blog Archives

 

Receive all updates via Facebook. Just Click the Like Button Below...

Powered By OnlineBlogger