Pages

Marathi jokes

Wednesday, October 8, 2014


बाप : मला ४ मूल आहेत
पहिल्याने MBA केलय.
दुसऱ्याने BA केलय.
तिसऱ्याने PHD केलय.
आणि चौथा चोर आहे .
मित्र : चोर आहे तर मग त्याला
तुम्ही घराबाहेर
का नाहीं काढत..??
बाप : कसा काय काढू ..??
तो एकटाच कमवतो बाकी
सगळे बेरोजगार आहेत.
��������
तिकिट चेकर एका साधुला-
कुठ चाललात बाबा ?
साधु- जिथ रामाचा जन्म झाला होता.
टिसी - टिकिट आहे का ?
साधु - नाहि
टिसी - मग चला
साधु - कुठ
टिसी - जिथ क्रुषणा चा जन्म झाला तिकडे .

रिक्षावाला - 50 रुपये झाले
जोशी - हे घे 25 रुपये
रिक्षावाला - हि काय दादागिरी
जोशी - बरोबर आहे .
          तु पण आलास ना रिक्षात  बसुन
मग काय तुझ भाड मिच भरू

No comments:

Post a Comment

Blog Archives

 

Receive all updates via Facebook. Just Click the Like Button Below...

Powered By OnlineBlogger